रॅगिंगकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार

September 18, 2010 12:46 PM0 commentsViews:

18 सप्टेंबर

परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठात गेल्या एक महिन्यापासून रॅगिंग होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

मात्र याबद्दल कोणतीच कारवाई होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी थेट पालकमंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे.

तर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासला समोरे जावे लागत आहे.

close