सेन्सेक्स 8509 वर

October 27, 2008 11:11 AM0 commentsViews: 3

सेन्सेक्स 8509 वर27 ऑक्टोबर, मुंबईसर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना शेअर मार्केटमध्ये मात्र निराशेचं वातावरण आहे. शेअर मार्केट सकाळच्या सत्रात तब्बल 1 हजार पॉईंट्सनी कोसळुन 8 हजारांच्या खाली आला. निफ्टीमध्ये मोठी घसरण होऊन तो 2300 अंशांपर्यंत पोहचला.ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्समध्ये एकूण 33 टक्के घसरण झाली आहे. दुपारच्या सत्रात शेअर मार्केट सावरलं. दिवसअखेर सेन्सेक्स 8 हजार 509 आणि निफ्टी 2 हजार 524 अंशांवर स्थिरावला.

close