अडवाणी भेटले अमित शाहला

September 18, 2010 1:21 PM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अमित शाह यांची आज गुजरातच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये भेट घेतली.

शाह हे सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काऊंटर प्रकरणातले आरोपी आहेत. ते सध्या साबरमती जेलमध्ये आहेत.

शाह सारखेजचे आमदार आहेत. आणि हा मतदारसंघ अडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो.

close