न्यायनिवारा डाक्युमेंटरीचे उदघाटन

September 18, 2010 6:05 PM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात खरे. पण प्रत्येकाचा कायद्याशी, कोर्टाशी संबंध येतोच.

सामान्य माणसांनी कायद्याचा परिणामकारक वापर कसा करावा, यासाठी कार्यरत असलेले पुण्यातील आघाडीचे वकील असीम सरोदे यांनी न्यायनिवारा नावाची डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे.

या फिल्मचे प्रकाशन आणि स्क्रिनिंग नॅशनल फिल्म अर्काईव्हमधे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

close