मराठी शाळांसाठी वर्ध्यात आंदोलन

September 18, 2010 6:15 PM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

मराठी शांळाना परवानगी न देण्याच्या शासनाच्या धोरणाचा निषेध आज वर्ध्यात करण्यात आला.

जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळा संचालक, प्रमुखांनी एकत्र राज्य शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन केले.

19 जून 2010 चा अन्याकारक अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अध्याध्येश रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

close