रिझल्टसाठी विद्यार्थ्यांकडून तोडफोड

September 20, 2010 9:15 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आहे.

परीक्षा होऊन 6 महिने झाले तरी त्यांचा रिझल्ट लागलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

वारंवार मागणी करुनही प्राचार्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. विद्यापीठाच्या परीक्षा विभागानेही याकडे लक्ष दिले नाही

close