कसाबची सुनावणी लांबणीवर

September 20, 2010 11:13 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

कसाबच्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. या सुनावणीच्या वेळी कसाबला हजर राहायचे होते.

पण सुरेक्षेच्या कारणावरुन कोर्टाने कसाबची ही विनंती फेटाळून लावली. पण त्याला या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होता येईल, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

close