सेक्स स्कँडलप्रकरणी 22जणांना जन्मठेप

September 20, 2010 11:16 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

अहमदनगरमध्ये 2006 मध्ये सेक्स स्कँडल झाले होते. या प्रकरणी जिल्हा कोर्टाने 22 जणांना दोनवेळा जन्मठेप आणि अधिक 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे.

अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांना वाममार्गाला लावल्याप्रकरणी नगर जिल्ह्यात दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.

या प्रकरणात 27 आरोपींना अटक झाली होती. 22 आरोपींना कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

close