नानाने घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

September 20, 2010 11:28 AM0 commentsViews: 3

20 सप्टेंबर

अभिनेते नाना पाटेकर यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे.

वांद्रे येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली.

ही सदिच्छा भेट असल्याचे यावेळी नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.

close