शेअरबाजारात घोडदौड

September 20, 2010 11:39 AM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

शेअरबाजारात आज चांगली घोडदौड पहायला मिळाली. आणि याच्याच जोरावर सेन्सेक्सने आज 32 महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली.

सेन्सेक्सने आज 19, 900 चाही टप्पा ओलांडला. सेन्सेक्स बंद झाला 19, 906 वर. सेन्सेक्स आज 311 पॉइंट्सनी वर बंद झाला.

तर निफ्टी 95 पाँईंट वाढून बंद झाला. 5980 वर रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयटीसी, बीपीसीएल या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज सगळ्यात जास्त बढत पाहायला मिळाली.

close