कल्याण-डोंबिवलीत सेनेकडे 65 तर भाजपकडे 45 जागा

September 20, 2010 11:58 AM0 commentsViews:

20 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या जागा जाहीर झाल्या आहेत.

शिवसेना 65 तर भाजप 45 जागा लढवणार आहे.

मात्र आज वॉर्ड जाहीर करण्यात येणार नाहीत. 5 ते 6 वॉर्डात वाद असल्याने वॉर्ड जाहीर करण्यात उशीर होत असल्याचे समजते.

close