बिलालला 14 दिवसांची कोठडी

September 20, 2010 12:02 PM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिलालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी नाशिकच्या कोर्टाने सुनावली आहे.

एटीएसने बिलालकडून अतिशय संवदेनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. बिलाल लष्कर- ए- तोयबाशी ई मेलद्वारे वेगवेगळ्या नावांनी संपर्कात होता, अशी माहिती एटीएसने कोर्टाला दिली.

दरम्यान, बिलालचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असा निश्चय नाशिकच्या वकिलांनी केला आहे.

close