नगरसेवकानेच बुजवले खड्डे…

September 20, 2010 12:05 PM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

खड्डयांविरुद्ध राज्यभर आंदोलन चालू असताना सोलापुरातही एक वेगळे आंदोलन करण्यात आले. तक्रारींना दाद न देता पोलीस प्रशासनही स्वस्थ बसून असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे एका नगरसेवकाने स्वत:च रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. शहरातील पांजरापोळ चौकात हे आंदोलन करण्यात आले.

यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी रस्त्यांतील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आश्वासन दिले.

close