लवासा प्रकरणी राज्य सरकारचे घूमजाव

September 20, 2010 1:49 PM0 commentsViews: 4

20 सप्टेंबर

लवासा प्रकरणी राज्य सरकारने घूमजाव केले आहे. लवासासाठी जमीन संपादन करताना कोणताही घोटाळा झाला नाही. त्यात अनियमितता झाल्याचे आता महसूल विभागाचे म्हणणे आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. या प्रकरणात काही अनियमितता असल्यास त्याची पूर्तता करून घेणे, ही सरकारची भूमिका असल्याचे महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकी यांनी म्हटले आहे.

close