राज ठाकरेंची फॅशन डिझायनरवर टीका

September 20, 2010 2:20 PM0 commentsViews: 3

20 सप्टेंबर

फॅशनच्या क्षेत्रात मराठी तरुण तरुणी खूप प्रगती करत आहेत, पण ते मराठीपण जपत नाहीत, या शब्दात राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.

महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान प्रस्तुत आणि शिरिष पारकर आयोजित मुंबई गणेश महोत्सव विलेपार्लेच्या साठ्ये महाविद्यालयाच्या मैदानात आज आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महाराष्ट्र कन्या सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नितीन देसाई, मधुर भांडारकर, अजय-अतुल, विक्रम फडणीस हे परीक्षक होते.

close