राहुल सक्सेनाला डिस्चार्ज

September 20, 2010 3:05 PM0 commentsViews: 5

20 सप्टेंबर

सारेगम फेम अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना यांच्या गाडीला गुरुवारी मध्यरात्री अपघात झाला होता. या अपघातात अपूर्वाला गंभीर इजा झाली आहे.

राहुल सक्सेनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्याने लगेच अपूर्वाची भेट घेतली. राहुलशी बातचीत केली आहे, आमचा रिपोर्टर शेखलाल शेख याने…

close