पेट्रोल, डिझेल दरवाढ आज रात्रीपासून

September 20, 2010 4:34 PM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

सरकारने पेट्रोलच्या किंमतीवर असलेले निर्बंध काढल्यानंतर आज मध्यरात्री पासून दरवाढ लागू होत आहे.

इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल दरात 27 पैशांनी वाढ होईल.

यानंतर पेट्रोल 56 रुपये25 पैसे, तर एक्स्ट्रा माईल पेट्रोल 58 रुपये 75 पैसे रुपये होईल.

डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

close