सेन्सेक्स 20 हजारांवर

September 21, 2010 10:59 AM0 commentsViews: 5

21 सप्टेंबर

जागतिक बाजाराकडून मिळालेल्या पॉझिटिव्ह क्यूजचा फायदा घेत सेन्सेक्सने आज ओपनिंगलाच 20 हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टीनेही 6 हजारांची पातळी गाठली.

जानेवारी 2008 नंतरची शेअर बाजारात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. सप्टेंबर महिन्यांत मुंबई शेअर बाजारात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

त्याचबरोबर भारतातील कंपन्यांची परिस्थितीही सुधारत आहे. त्यामुळे शेअर बाजारात ही बूम पाहायला मिळाल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.

close