जामा मशिद गोळीबार चौकशी आझमगढच्या दिशेने

September 21, 2010 11:03 AM0 commentsViews: 15

21 सप्टेंबर

जामा मशिद गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, चौकशी पथक आझमगढला रवाना झाले आहे. तसेच एका संशयिताची चौकशीही करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा स्फोटाशी संबंध असण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची शक्यताही दिल्ली पोलीस व्यक्त करत आहेत.

close