अमेरिकेतही बाप्पाचा उत्सव

September 20, 2010 4:57 PM0 commentsViews: 3

20सप्टेंबर

अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरातही भारतीय नागरिक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहे.

फिलाडेल्फियामध्येही सहा वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो.

दोन महिने आधीपासूनच इथे गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते.

गणेशमूर्ती वाजत-गाजत,विविध नृत्यांच्या तालावर पालखीमधून आणून अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात होते.

close