पुण्यात परदेशी पाहुण्यांचा सहभाग

September 22, 2010 10:34 AM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

भारतातील गणेशोत्सवाचे मोठे आकर्षण परदेशी नागरिकांना असते.

त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनेक परदेशी नागरिक सहभागी झाले.

नऊवारी साडीतील परदेशी महिलांनी या मिरवणुकीत फुगड्याही खेळल्या….

close