कसबा गणपतीचे विसर्जन

September 22, 2010 12:31 PM0 commentsViews:

22 सप्टेंबर

पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचे दुपारी चार वाजता विसर्जन झाले.

सकाळी साडेदहा वाजता मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.

close