अमेरिकेतही बाप्पाला निरोप

September 22, 2010 12:50 PM0 commentsViews: 1

22 सप्टेंबर

अमेरिकेतही आज गणेश विसर्जन उत्साहात करण्यात आले.

अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.

तेथील लाँग बीचवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

लॉस एंजलीस येथील या गणेशोत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे…

close