शिवगर्जना ढोलताशा पथकाची धमाल

September 22, 2010 12:54 PM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोलताशा म्हणजे सगळ्यांच्याच मोठ्या आकर्षणाचा विषय.

येथील शिवगर्जना ढोलताशा पथकाने यंदाही मिरवणुकीत धूमधमाल उडवून दिली.

आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मोरया-मोरया या गाण्याती हेच पथक होते…

close