लालबागचा राजाची नागपाड्यात मुस्लीम बांधवांकडून आरती

September 22, 2010 3:33 PM0 commentsViews: 1

22 सप्टेंबर

नागपाड्यात लालबागच्या राजाची आणि इतर मोठ्या गणरायांची मुस्लिम बांधवांकडून पूजा आणि आरती करण्यात येते.

हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश यातून देण्यात येतो.

close