पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

September 22, 2010 3:41 PM0 commentsViews: 1

22 सप्टेंबर

पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचं दुपारी चार वाजता विसर्जन झाले.

सकाळी साडेदहा वाजता मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.

पुण्यातला मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती.

यंदा ह्या गणपतीसमोर चेतक स्पोर्टस ग्रुपच्या पथकाने प्रात्यक्षिकं सादर केली आहेत.

आता ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात पोहचली आहे.

थोड्या वेळातच ह्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

close