हेलिकॉप्टरमधून गणेश दर्शन

September 22, 2010 3:59 PM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा रंगला आहे. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत बिल्डींगच्या गच्चीवरुन रस्त्यांवरुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते.

तर ठाण्यातले काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी ठाणे शहरातील गणेश विसर्जनावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

आणि बाप्पाला अशा वेगळ्या प्रकारे मानाचा मुजरा दिला.

close