हैदराबादमध्ये बाप्पाला निरोप

September 22, 2010 4:02 PM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

हैदराबादमध्ये आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुकींनी रस्ते गजबजले आहेत. इथल्या चारमिनार इथून या सर्व गणेशमूर्ती निघून हुसेन सागर तलावात विसर्जनासाठी आणल्या जातात.

सुमारे दीड हजार गणेशमुर्ती या तलावात विसर्जित होतात. पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत हा विसर्जनाचा सोहळा सुरू असतो.

यावर्षी इथल्या एका मंडळाची सर्वात मोठी 52 फुटाची मूर्ती आहे.

सुमारे दीड लाख भाविक गणेशाला निरोप देण्यासाठी इथे जमा होतात.

close