दिल्लीतही गणपतींचे विसर्जन

September 22, 2010 5:07 PM0 commentsViews: 5

22 सप्टेंबर

मुंबई, पुणेसह महाराष्ट्राप्रमाणेच आज दिल्लीतही गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे.

या विसर्जनासाठी दिल्लीत पावसानंही जोरदार हजेरी लावली होती. विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झालाय आमचा रिपोर्टर आशिष दिक्षित….

close