‘नक्षलवाद्यांपेक्षा पोलिसांचा त्रास’

September 23, 2010 11:11 AM0 commentsViews: 5

23 सप्टेंबर

नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांपेक्षा पोलीसच जास्त त्रासदायक असल्याचा गंभीर आरोप गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफाडे यांनी केला आहे.

त्यांनी नुकतीच नक्षलप्रभावीत बिनागुंडा भागाला भेट दिली.

आणि त्यावेळी आलेले पोलिसांचे अनुभव त्यांनी मीडियाला सांगितले.

close