महापालिका निवडणुका जाहीर

September 23, 2010 11:43 AM0 commentsViews: 3

23 सप्टेंबर

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदान 31 ऑक्टोबरला आहे. तर 1 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. इथे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत निवडणुक जाहीर

कल्याण डोंबिवलीसोबतच ठाणे महापालिका प्रभाग 62, मीरा भाईंदर प्रभाग 45, नांदेड वाघाळा प्रभाग 40, नांदेड वाघाळा महापालिका हद्दवाढ झालेला तरोडा बुद्रुक, तरोडा खुर्द आणि ब्रह्मपुरी येथील 6 प्रभाग यांची निवडणूक जाहीर झाली आहे.

मतदान 31 ऑक्टोबरला तर मतमोजणी 1 नोव्हेंबरला आहे.

close