कॉमनवेल्थ पुढे ढकलण्यासाठी याचिका

September 23, 2010 1:17 PM0 commentsViews: 3

23 सप्टेंबर

भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी टाळण्यासाठी कॉमनवेल्थ गेम्स पुढे ढकलण्यात यावेत, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.

याशिवाय आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना पदावरुन काढून टाकण्याची, तसेच स्पर्धेतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

close