दादरच्या रूबी मिलला आग

September 23, 2010 3:07 PM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

दादरच्या रूबी मिलला आज सकाळी आग लागली. मिलच्या गोदामाला ही आग लागली होती.

या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या तातडीने रवाना झाल्या. बॉयलर मशनरी आणि ऑईलला लागलेली ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला तासाभराने यश आले.

आग लागली तेव्हा मिलमध्ये कामगार काम करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

close