गोळीबाराबाबत नितेश राणेंचा इन्कार

September 24, 2010 10:52 AM0 commentsViews: 3

24 सप्टेंबर

‌स्वाभिमान संघटनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांच्यावर काल हल्ला झाला होता. हा हल्ला नितेश राणेंनी केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला होता.

मात्र चिंटू शेखने आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा नितेश राणेंनी केला. याप्रकरणी नितेश राणे यांचे भाऊ खासदार निलेश राणे यांनी मध्यरात्री खार पोलीस स्टेशनला भेट दिली.

या प्रकरणात नितेश राणेंचा काही संबंध नाही, हे प्रकरण म्हणजे आपल्याला बदनाम करण्याचा डाव आहे…' असेही यावेळी निलेश राणे यांनी म्हटले आहे.

close