इशरत प्रकरण एसआयटीकडे

September 24, 2010 12:29 PM0 commentsViews: 2

24 सप्टेंबर

इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी गुजरात सरकारला हायकोर्टाने दणका दिला आहे.

या प्रकरणाचा तपास हायकोर्टाने एसआयटीकडे सोपवला आहे. यासंदर्भातील गुजरात सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली.

या प्रकरणाची चौकशी गुजरात पोलिसांमार्फत करण्याची विनंती करणारी याचिका गुजरात सरकारने केली होती.

close