कलमाडींना घरचा आहेर

September 24, 2010 12:42 PM0 commentsViews: 1

24 सप्टेंबर

एकीकडे सुरेश कलमाडी यांच्या जोरदार टीका होत आहे, तर त्यांना आता पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.

सुरेश कलमाडी यांनी खासदारकी आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

कलमाडींमुळे देशाची कशी नाचक्की झाली, याची तक्रार दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.

close