नत्था निघाला ऑस्करला…

September 24, 2010 3:46 PM0 commentsViews:

24 सप्टेंबर

उत्तर प्रदेशातील एका दुर्गम गावातील अनाडी नत्था आता ऑस्करला निघाला आहे.

आत्महत्याग्रस्त भारतीय शेतकर्‍यांची व्यथा मांडणारा पीपली लाईव्ह या आमीर खानच्या सिनेमाची निवड ऑस्कर ऍवॉर्डच्या फॉरेन लॅग्वेज कॅटेगरीसाठी निवड झाली आहे.

आमीर खान प्रॉडक्शनचा ऑस्करसाठी पाठवण्यात येणारा हा तिसरा सिनेमा आहे.

याआधी आमीर खान प्रॉडक्शनचा लगान आणि तारें जमीन पर हे सिनेमे भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते.

close