ऑर्थर रोडमध्ये पुन्हा गँगवॉर

September 25, 2010 10:59 AM0 commentsViews: 4

25 सप्टेंबर

ऑर्थर रोड जेलमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकले आहे. अबू सालेम गँगमधील मेहंदी हसन याच्यावर जेलमध्ये हल्ला झाला आहे.

पांडवपुत्र गँगच्या गुंडांनी हा हल्ला केला आहे.

यात मेहंदी हसन जखमी झाला असून त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

close