अपूर्वा गज्जलाच्या प्रकृतीत सुधारणा

September 25, 2010 12:07 PM0 commentsViews: 3

25 सप्टेंबर

सारेगमप फेम अपूर्वा गज्जलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

अपूर्वाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.अपूर्वाला एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईत आणण्यात आले.

औरंगाबाद-जालना रोडवर झालेल्या अपघातात अपूर्वा गंभीर जखमी झाली होती. ती काही दिवस कोमात होती.

close