लवासा करणार नियमित

September 25, 2010 3:30 PM0 commentsViews: 3

25 सप्टेंबर

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या लवासा प्रकरणावरून मध्यंतरी जोरदार वादंग उभे राहिले होते. या प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.

त्यानंतर महसूलमंत्री नारायण राणे यांनी त्याची चौकशी करू, असे म्हटले होते. पण आता त्यांनी यू टर्न घेतला आहे. लवासा प्रकल्पात अनियमितता आहेत. पण त्या नियमित करण्याचे संकेतच आता खुद्द महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिले आहेत.

मुंबईतील पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

close