मुरूडच्या समुद्रात बुडून 2 तरुणांचा मृत्यू

September 26, 2010 1:16 PM0 commentsViews: 3

26 सप्टेंबर

अलिबागजवळ मुरूडच्या समुद्रात रवीवारी 7 जण बुडाले.

त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

हे सातही जण ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

close