रक्तचरित्र रिलीजसाठी सज्ज

September 26, 2010 2:29 PM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

राम गोपाल वर्माचा बहुचर्चित सिनेमा रक्तचरित्र रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

हा सिनेमा 2005 मधल्या परीताला रवींद्रच्या हत्येवर आधारीत असून येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होत आहे.

सिनेमाचे म्युझिक आज रिलीज होणार आहे. राम गोपाल वर्मा आता त्याचा रक्तचरित्र हा सिनेमा लवकरच हिंदी, तेलगू आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करायला सज्ज झाला आहे आणि या सिनेमाची कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे.

close