अयोध्या प्रकरणी तडजोड नाही

September 27, 2010 12:17 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

अयोध्या प्रकरणावर आता तडजोड किंवा चर्चेतून तोडगा शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केले आहे.

सुप्रीम कोर्टात त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

त्यामुळे या प्रश्नावर सुन्नी वक्फ बोर्डाची चर्चेची तयारी नाही, हे स्पष्टे झाले आहे.

close