साखर कामगारांचा पुण्यात मोर्चा

September 27, 2010 12:32 PM0 commentsViews: 6

27 सप्टेंबर

पुण्यात आज राज्यातल्या साखर कारखान्यातील कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला.

पुण्यातील महापालिकेजवळच्या श्रमिकभवनापासून ते शिवाजी नगर येथील साखर आयुक्तालयापर्यंत घोषणा देत हजारो लोक यात सामील झाले.

मागच्या 10 वर्षांपासून थकीत असलेले 500 कोटी वेतन त्वरीत मिळावे, कामगारांना मिळणारा बोनस ऊस दराशी निगडीत असावा, या प्रामुख्याने त्यांच्या मागण्या होत्या.

close