भारत बटालियनचे जवान कॉमनवेल्थसाठी रवाना

September 27, 2010 1:16 PM0 commentsViews: 7

27 सप्टेंबर

दिल्लीमध्ये होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सुरक्षेसाठी औरंगाबादहून भारत बटालियनचे 630 जवान रवाना झाले आहेत.

कालपासून सचखंड एक्सप्रेसने या तुकड्या पाठवण्यात येत आहेत. हे जवान एसएलआर, कार्बनगन, रायफल, काठी आणि हेल्मेटनी सज्ज आहेत.

मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातूनही भारत बटालियनच्या टीम सध्या दिल्लीला पाठवण्यात येत आहेत.

close