खाणीतील अपघातात दोन मजूर ठार

September 27, 2010 1:31 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

नागपूरपासून 30 किलोमीटरवर असलेल्या खापखेड्याजवळ सिल्लेवाडा गावात वेस्टर्न कोल फिल्ड म्हणजेच डब्ल्यूसीएलच्या खाणीत अपघात झाला आहे.

अपघातात कोळसा खाणीचा भाग कोसळला. त्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

close