ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचा इशारा

September 27, 2010 1:34 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

शेतकर्‍यांच्या उसाला पहिली उचल 2200 रुपये आणि ऊस तोडणी कामगारांना 200 रुपये मजुरी मिळाल्याशिवाय उसाचीतोडणी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

कोल्हापूरात आयोजीत केलेल्या उस परीषदेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी हा इशारा दिलाय.

उसाचा गळीत हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

close