गूगलचा 12 वाढदिवस

September 27, 2010 3:12 PM0 commentsViews: 5

27 सप्टेंबर

इंटरनेटवरून कोणत्याही गोष्टीची माहिती काढायची झाली तर पटकन आधार घेतला जातो तो गुगलचा. याच गुगलचा आज 12वा वाढदिवस आहे.

आणि म्हणूनच गुगलच्या वेबसाईटवरचे गुगल डूडलही आज स्पेशल आहे. हे चित्र काढले आहे, 89 वर्षांच्या आर्टिस्ट वेन थायबॉड यांनी. गुगल हा खरे तर होता लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा कॉलेज प्रोजेक्ट.

पण आता ते इंटरनेटवरील स्मार्टेस्ट सर्च इंजिन. शिवाय कंपनीने आता इमेल, मॅप्स, व्हॉईस कॉल्स, फोन, ऑनलाईन बुक्स या सेवांमध्येही जम बसवला आहे.

close