नाना बनला मच्छरांच्या कर्दनकाळ

September 28, 2010 12:11 PM0 commentsViews: 2

28 सप्टेंबर

साथीच्या रोगांनी यावर्षी मुंबईला वेढले आहे. विशेषत: मलेरिया आणि डेंगीने मुंबईत मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत.

मलेरियाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाना पाटेकर यांच्या मदतीने बीएमसीने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे.

मलेरियाचा प्रसार होऊ नये, यासाठी काय काय काळजी घ्यायची हे या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे.

close