महेश कोठारेंची दिवाळी

October 28, 2008 11:22 AM0 commentsViews: 3

28 ऑक्टोबर, मुंबई दिवाळी सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सेलिब्रिटींच्या घरीही दिवाळीचा उत्साह काही वेगळाच असतो. मराठी सिनेक्षेत्रातले लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे दिवाळी सहसकुटुंब साजरी करतात. कसे ते शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करून पहा.

close